तुम्ही माझ्या मध्ये बोलू नका नाहीतर... अजित पवारांचा भरत गोगावलेंना दम
2022-12-31 101 Dailymotion
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांच्या भाषणाच्या मध्ये बोलणाऱ्या भरत गोगावलेंना अजितदादांनी असा दम दिला की त्यांची बोलतीच बंद झाली.