¡Sorpréndeme!

Winter Session 2022: गिरीष महाजनांवर सभागृहात का भडकले अजितदादा?

2022-12-30 96 Dailymotion

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कामकाज सुरु होताच सभागृहात मंत्री गिरीष महाजन उपस्थित नसल्यामुळे अजित पवार संतापले.