पुण्यातील लॉ कॉलेज परिसरात दिसली 'कोयता गँग'पुण्याच्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात गुरुवारी संध्याकाळी हातात कोयते घेतलेले काही अज्ञात इसम दिसून आले. ही 'कोयता गँग' असल्याचं सांगितलं जातं.#pune #gangster #gang