मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं बुधवारी ताब्यात घेतलं. यामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले.