¡Sorpréndeme!

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला पोलिस कोठडी

2022-12-28 8 Dailymotion

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता शिझान खानला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.वसई कोर्टाने हा निकाल दिला असुन पुढील दोन दिवस शिझान खान आता पोलिस कोठडीत असणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ