¡Sorpréndeme!

'मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही जो स्वतःच्या काळातल्या गोष्टी..' Devendra Fadnavis यांचा टोला

2022-12-28 252 Dailymotion

'मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही जो स्वतःच्या काळातल्या गोष्टी..' Devendra Fadnavis यांचा टोला


शिंदे-फडणवीस सरकारमधले मंत्री Abdul Sattar यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे आरोप केले. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सोमवारीही विरोधक आणि खासकरून अजित पवार आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले होते. आता आज पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांना अधिवेशनात लक्ष्य करण्यात आलं. टीईटी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उत्तर द्यायला उभे राहिले आणि मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही असं म्हणत खोचक टोला लगावला.