¡Sorpréndeme!

Prasad Lad on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं?; प्रसाद लाड यांचा सवाल

2022-12-28 90 Dailymotion

Prasad Lad on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं?; प्रसाद लाड यांचा सवाल

'उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, कोणाचा बाप आला तरी मुंबई आम्ही कोणाला देणार नाही. उद्धव ठाकरेंची अडकलेली कॅसेट पुढे नेण्याचं काम जितेंद्र आव्हाडांना दिलंय का? आव्हाड साहेब उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं आणि मराठी माणसाला काय दिलं हे जरा वळून पाहा' अशी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर केली.