¡Sorpréndeme!

Snow Storm In Japan: जपानला बसला हिमवृष्टीचा तडाखा, जनजीवन विस्कळीत, 17 जणांचा मृत्यू,

2022-12-28 1 Dailymotion

जपानमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.जपानमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे जवळपास 90 लोक जखमी झाले आहेत, असा अहवाल CNN ने दिला आहे., संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ