¡Sorpréndeme!

महापुरुषांच्या अवमानावरून मिटकरी,अंधारे यांची नावे घेत विधानपरिषदेत Devendra Fadnavis यांचा निशाणा

2022-12-28 0 Dailymotion

'काही गोष्टी सभागृहात एकतर्फी मांडल्या जातात. महापुरुषांच्या अवमानवरून एक विधेयक आणा असे मला उदयनराजे भोसले यांनीदेखील मागणी केली होती. तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी काही गोष्टी बोलल्या, पवारसाहेब म्हणजे विठ्ठल असे मिटकरी तुम्ही बोलले वास्तविक विठ्ठलाची तुलना कुणीच करू शकत नाही' अशा प्रकारे महापुरुषांच्या अवमानावरून अमोल मिटकरी,सुषमा अंधारे यांची नावे घेत विधानपरिषदेत Devendra Fadnavis यांनी निशाणा साधला.