¡Sorpréndeme!

Amol Kolhe as Shambhuraje: काही सेकंदात साकारला शंभूराजेंचा लूक; नाटकाच्या पडद्यामागील मेहनत ही पाहा

2022-12-27 1 Dailymotion

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य सध्या औरंगाबादमध्ये सुरू आहे. या नाटकातील शेवटच्या प्रसंगात बलिदानाचा प्रसंग झाल्यानंतर अमोल कोल्हे फक्त दोन मिनिटांमध्ये लूक बदलून पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात. पडद्यामागची दिसणारी ही मेहनत अंगावर शहारे आणणारी आहे.पाहा अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ.