¡Sorpréndeme!

Dada Bhuse Video: दादा भुसेंनी युवकाला पोलिसांसमोर शिवीगाळ करत फटकावलं, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट

2022-12-27 0 Dailymotion

Dada Bhuse Video: दादा भुसेंनी युवकाला पोलिसांसमोर शिवीगाळ करत फटकावलं, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Jitendra Awhad यांनी मंत्री Dada Bhuse यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत आहे. 'माझा नग्न फोटो टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार?' असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
#DadaBhuse #Jitendraavhad #Rashtravadi ##rashtrawadicongress