¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'अडीच वर्ष काहीच केलं नाही आणि आता..'; फडणवीसांची टीका

2022-12-27 1 Dailymotion

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'अडीच वर्ष काहीच केलं नाही आणि आता..'; फडणवीसांची टीका

'आज मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर ठराव मांडतील पण काल बोलणाऱ्यांचे मला आश्चर्य वाटले. अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, तेव्हा काहीच केलं नाही. सीमा प्रश्न काही आमचं सरकार झाल्यावर निर्माण झालेला नाही. असे राजकारण कधीच झाला नाही. आम्ही विरोधात असतानाही सीमा प्रश्नावर सरकारच्या पाठीशी उभे राहत होतो. संपूर्ण राज्य सीमावासीयांच्या पाठीशी आहे' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

#devendrafadnavis #eknathshinde #maharashtranews #marathinews #belguam #karnataka #bjp #uddhavthackeray