¡Sorpréndeme!

Abdul Sattar यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या Ajit Pawar यांना Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर

2022-12-26 77 Dailymotion

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेत मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

#EknathShinde #AbdulSattar #AjitPawar #DevendraFadnavis #WinterAssemblySession #Nagpur #MahavikasAghadi #MaharashtraNews #MaharashtraKarnataka #BorderDispute