¡Sorpréndeme!

Jitendra Awhad: 'तो नीच बोम्मई एका दिवसात ठराव करतो आणि..'; सीमाप्रश्नावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक

2022-12-26 0 Dailymotion

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, 'तो बोम्मई ठराव करून मोकळा होतो आणि आपण उद्या करू असं म्हणत बसलो. आम्हाला ठराव मांडता आला असता तर आम्ही ठराव केव्हाच मांडला असता. राज्यसरकारने तमाम मराठी माणसांची मन दुखावली आहेत'