¡Sorpréndeme!

विरोधक उगाच आरोप करत आहेत आम्ही घाबरत नाही-एकनाथ शिंदे

2022-12-25 29 Dailymotion

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून,चिकलठाणा विमानतळावरती त्यांचे आज आगमन झाले आहे.यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गेल्या काही दिवसापासून विरोधक मोठ्या प्रमाणात आरोप करत असून मात्र त्यांच्या आरोपात कोणत्याही प्रकारची तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत