¡Sorpréndeme!

शिंदे गट निघाला नव्या दौऱ्यावर, गुवाहाटीनंतर अयोध्येला जाण्याचं कारण काय Eknath Shinde Ayodhya

2022-12-25 35 Dailymotion

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार-खासदारांसह गुवाहाटीचा दौरा केला होता. त्यानंतर आता शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण गुवाहाटीनंतर आता अयोध्येचा दौरा करण्यामागे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या शिंदे गटाच्या या नव्या दौऱ्याविषयी.

#eknathshinde #ayodhya #YogiAdinath #guwahati #devendrafadnavis #uttarpradesh #up #bjp #politics #maharashtra #hwnewsmarathi