¡Sorpréndeme!

मनोरंजनसृष्टी हादरवून सोडणारं तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

2022-12-25 6 Dailymotion

वयाच्या १४ व्या वर्षापासूनच मनोरंजनसृष्टीत काम करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणाबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या. तिच्या सहकलाकाराला पोलिसांनी अटकही केली आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय जाणून घेऊया.