“बोम्मईंना वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?” शिवसेनेचा सवाल
2022-12-24 32 Dailymotion
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिवसेनेनं आगपाखड केली आहे. बोम्मई यांना ‘मिटवायचे नसून पेटवायचे आहे’ असं म्हणत शिवसेनेनं घुसखोरीची भाषा करणाऱ्या कर्नाटकला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं आहे.