भारतात 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपतींनी 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस \'राष्ट्रीय ग्राहक दिन\' म्हणून साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1