Covid New Variant BF7: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट BF7 ने उडवली चीनची झोप, भारतातही आढळले रुग्ण
2022-12-22 227 Dailymotion
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे.चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाची ही लाट Omicron च्या BF7 प्रकारामुळे आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ