¡Sorpréndeme!

Who is Charles Sobhraj?:परदेशी मुलींशी मैत्री आणि नंतर त्यांचीच हत्या करणारा शोभराज आहे कोण?, जाणून घ्या

2022-12-22 53 Dailymotion

गुन्हेगारी विश्वात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वयाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज आहे तरी कोण? जाणून घेऊयात..