¡Sorpréndeme!

Winter Assembly Session:सुशांतसिंग प्रकरणावरून नितेश राणेंचा रोख कुणावर?; सभागृहात राडा

2022-12-22 6 Dailymotion

आज विधानसभेमध्ये भाजपा आमदार नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी सुशांत सिंग मृत्यू प्रकरण मुद्दा उचलून धरला. 'कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशी सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सीबीआय नाहीतर मुंबई पोलिसांकडे आहे. तिच्या इमारतीचा सीसीटीव्ही फुटेज काय गायब करण्यात आला. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी नितेश राणे यांनी केली. यावरून एकच राडा झाला आणि सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आले.