¡Sorpréndeme!

Winter Assembly Session: भूखंड,राज्यपालांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक; राज्यसरकार विरोधात घोषणा

2022-12-22 2 Dailymotion

नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणात विधानसभेत विरोधकांनी पहिले तीन दिवस गाजवले होते मात्र आता चौथ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर थेट श्रीखंडाचे डबे हातात घेऊन 'भूखंडाचे श्रीखंड खाल्ले कुणी?' अशा घोषणा देत विरोधक आक्रमक झाले आहेत. 'राज्यपालांना हटवा' अशी मागणीदेखील ते यावेळी करताना दिसून येत आहेत.