¡Sorpréndeme!

Winter Assembly Session: शेवाळेंच्या आरोपांनंतर सत्ताधारी आमदारांचे आदित्य ठाकरेंविरोधात निदर्शने

2022-12-22 59 Dailymotion

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष नेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर काल गंभीर आरोप केले. त्यानंतर आज विधिमंडळासमोर सत्ताधारी शिंदे गटातील आणि भाजपा नेत्यांनी "ये AU AU कौन है?" असे फलक दाखवत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.