¡Sorpréndeme!

'एका देशाला दोन राष्ट्रपीता कसे असतील?'; Yashomati Thakur यांची गांधींच्या मुद्यावरून भाजपावर टीका

2022-12-21 4 Dailymotion

महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या मुद्यावरून Yashomati Thakur यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 'राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत आणि तेच राहतील. एका देशाला दोन राष्ट्रपीता कसे असतील?. एकदा नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं, पण भाजपाची लोक रोज गांधींना मारत आहेत' अशी टीका Yashomati Thakur यांनी भाजपावर केली.