¡Sorpréndeme!

Pune: काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न; CCTV व्हिडीओ समोर

2022-12-21 147 Dailymotion

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एका स्वीटमार्टच्या मालकाने काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दोघांनी स्वीटमार्टच्या मालकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल देखील जप्त केले आहे.दरम्यान या संबंधीचा CCTV व्हिडीओ समोर आला आहे.