¡Sorpréndeme!

Chandrakant patil: पाटलांच्या शाळेच्या वक्तव्यावर विधानसभेत छगन भुजबळ आणि अजित पवारांचा टोला

2022-12-21 40 Dailymotion

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी फुले आणि आंबेडकरांनी भीक मागून शाळा बांधल्याचा वादग्रस्त वक्तव्य केलं होत. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडत पाटलांच्या वक्तव्यावर फिरकी घेतली.