¡Sorpréndeme!

'कर्नाटकचे मुख्यमंत्री हे धाडस कसे करतात?'; Rohit Pawar यांची सीमाप्रश्नावरून राज्यसरकारवर टीका

2022-12-21 1 Dailymotion

राज्यसरकरवर टीका करताना राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी टीका करताना, 'कोर्टामध्ये हा विषय असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री हे धाडस कसे करतात हा प्रश्न आहे. आपले मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत का? आपले भाजपा नेते केंद्रातील नेत्यांना घाबरतात हे स्पष्ट झाले आहे' असे विधान केले