बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने क्षीरसागर काका पुतण्यांच्या राजुरी गावातून विजय मिळवत खातं उघडलं आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला मतदारांनी कौल दिला आहे. राजुरी गावात जनतेने एकहाती सत्ता राष्ट्रवादीला दिली आहे. त्याचबरोबर राजुरी परिसरातील चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे.
#SandeepKshirsagar #JaydattaKshirsagar #beed #ncp #politics #grampanchayatresult #maharashtra #hwnewsmarathi