¡Sorpréndeme!

Rahul Gandhi: 'नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान..'; राहुल गांधी यांची शायरीमधून BJPवर टीका

2022-12-20 58 Dailymotion

Bharat Jodo Yatraदरम्यान राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये सभा घेत भाजपावर टीका केली. यावेळी त्यांनी 'नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ’ अशा शायरीच्या शैलीत भाजपा आणि विरोधकांवर टीका केली.