लोकसभेत सादर केलेल्या डेटावरून असे सूचित होते की गुजरातमध्ये 12 डिसेंबरपर्यंत गोवर संबंधित नऊ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. गोवरचा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र 13 सह अव्वल, तर झारखंड 8 सह तिसऱ्या बिहार 7 सह चौथ्या आणि हरियाणा 3 संशयास्पद मृत्यूंसह पाचव्या स्थानावर आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ