¡Sorpréndeme!

कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात विधानसभेत अजितदादांचा आवाज Ajit Pawar

2022-12-19 8 Dailymotion

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या सभागृहात केली.

#AjitPawar #MaharashtraKarnataka #WinterSession #NCP #MahavikasAghadi #NagpurVidhanBhawan #KarnatakaGovernment #BasavrajBommai #Politics #Maharashtra