¡Sorpréndeme!

“मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं, पण…”, घाबरट सरकार म्हणत Aaditya Thackeray यांची टीका

2022-12-19 73 Dailymotion

आजपासून (सोमवार, १९ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली आहे. करोना संकटनानंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी सीमाप्रश्न, ओलादुष्काळ, राज्यातील प्रकल्प यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात केला आहे.

#aadityathackeray #eknathshinde #wintersession #devendrafadnavis #politics #marathinews #nagpur #shivsena #bjp #hwnewsmarathi