¡Sorpréndeme!

कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम, मेस्सीच्या चाहत्यांचं जोरदार सेलिब्रेशन FIFA World Cup Kolhapur

2022-12-19 10 Dailymotion

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर लिओनेल मेस्सीला विश्वचषक जिंकता आला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा मोठा विजय झाल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींनी विशेषतः अर्जेंटिना समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे. सोशल मिडियावर कोल्हापुरातील जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

#FootballWorldCup #KolhapurFootball #LionelMessi #Argentina #France #Fans #MessiFans #Ronaldo #India #Sports #International #MarathiNews