सुषमा अंधारे यांनी काहीच दिवसात शिवसेनेत आपली ओळख तयार केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संजय राऊतांना ओव्हरटेक करत सुषमा अंधारे जागा घेणार आहेत, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केलं.