¡Sorpréndeme!

मविआच्या मोर्चात पैसे देऊन लोक जमवले?; भाजपाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

2022-12-18 2 Dailymotion

१७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा आणि भाजपचं आंदोलन पार पडलं. मविआने राज्यात महापुरुषांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महामोर्चा काढला. दरम्यान मविआच्या हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने या पैसे वाटपाचा एक व्हीडीओ ट्विट केलाय