¡Sorpréndeme!

Ajit Pawar in MVA Morcha:'जनाची नाही तर किमान मनाची लाज..'; मविआच्या मोर्चामध्ये अजित पवार आक्रमक

2022-12-17 1 Dailymotion

अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत निघाला आहे, यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या मोर्चामध्ये झालेल्या सभेदरम्यान उपस्थिती लावून भाषण केले.यावेळी त्यांनी, 'काही महिन्यांपूर्वी जे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला तरी जेव्हा महाराष्ट्रावर संकट असतं, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उटतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे', असे वक्तव्य केले.

.