¡Sorpréndeme!

दोन राज्यांच्या सीमांमुळे विभागलेल्या पवार कुटुंबाच्या अजब घराची गजब गोष्ट

2022-12-16 3 Dailymotion

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवरील १४ गावांचा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती जिल्ह्यामध्ये ही गावं आहेत. मात्र या गावांमधील एका घरात अगदीच विचित्र प्रकार पहायला मिळत असून हे घर पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.