¡Sorpréndeme!

बोम्मईंच्या ट्विटर अकाऊंटबाबत Amit Shah आणि CM Shinde यांचा 'हा' धक्कादायक दावा; जाणून घ्या

2022-12-15 3 Dailymotion

Maharashtra-Karnataka Issue:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विशेष बैठक बोलावली होती. न्यायालयात प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांनी सीमाभागांवरती दावे करू नयेत, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे आणि बोम्मई यांना दिला. मात्र या बैठकीनंतर शाह आणि शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर हॅण्डल संदर्भात केलेल्या दाव्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.