¡Sorpréndeme!

Inter-Caste Marriages: आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहासंबंधी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय, विरोधकांनी केली टीका

2022-12-15 5 Dailymotion

महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जी राज्यातील आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची माहिती गोळा करेल. समिती अशा महिलांचीही माहिती घेईल, ज्या विवाहानंतर विभक्त झाल्या असतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ