¡Sorpréndeme!

Bihar: बिहारमध्ये बनावट दारू पिल्याने सहा जणांचा मृत्यू

2022-12-14 20 Dailymotion

बिहारमधील सारण जिल्ह्यातील छपरा भागात बनावट दारू पिल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 13 डिसेंबरच्या रात्री उशिरा काही लोकांनी काही लोकांनी बनावट दारू पिली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ