¡Sorpréndeme!

Navneet Rana: पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात अन् विरोधकांना डिवचतात तेव्हा...

2022-12-14 4 Dailymotion

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (NAVNEET RANA) यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचं कौतुक करतानाच विरोधकांनाही डिवचलं. यावेळी त्यांनी विरोधकांची अवस्था अमृतासारखी झाल्याचाही खोचक टोला लगावला. यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडून अमरावती जिल्ह्याला अपेक्षित योजना आणि कामांचा आढावाही मांडला