¡Sorpréndeme!

India-China Face-off: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अमेरिका भारताच्या पाठीशी

2022-12-14 1 Dailymotion

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात LAC वर  भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत  अमेरिकेने भारताच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ