Pakistani OTT Platform: पाकिस्तानवर मोदी सरकारने केली डिजिटल स्ट्राईक, अनेक पाकिस्तानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी
2022-12-13 1 Dailymotion
भारताने यावेळी पाकिस्तानला डिजिटल माध्यमातून चांगलाचं धडा शिकवला आहे. भारतात आता पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्म बघता येणार नाही कारण मोदी सरकारने पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी आणली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ