¡Sorpréndeme!

Pune band : Pune मूक मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग; Udayanraje Bhosale उपस्थित

2022-12-13 24 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा अपमान केल्या प्रकरणी आज पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.  याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. नेहमीच गजबजलेला लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय.