¡Sorpréndeme!

खरी Shivsena कुणाची? ठाकरे-शिंदे गटाच्या लढाईची सुनावणी पुढील वर्षी होणार | Eknath Shinde

2022-12-12 626 Dailymotion

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आजपासून शिंदे गट (Thackeray Group) आणि ठाकरे गट (Shinde Group ) यांच्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं, यासह अन्य मुद्द्यांवर सुनावणी झाली. मात्र आजची सुनावणी काही मिनिटेच चालली. तर यासंदर्भातील पुढील सुनावणी ही नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission सांगितल्याचं ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #SupremeCourt #DevendraFadnavis #ElectionCommission #AnilDesai #NiteshRane #Kankavali #Maharashtra #HWNews