¡Sorpréndeme!

Pune Auto Strike :बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात ८ तासांपासून ठिय्या आंदोलन सुरूच

2022-12-12 603 Dailymotion

बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात मागील आठ तासापासून पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांच ठिय्या आंदोलन बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. जोपर्यन्त रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुक सेवा बंद होत नाही. तोपर्यंत आरटीओ कार्यालयासमोरील जवळपास हजार रिक्षा काढणार नसल्याच्या भूमिकेवर रिक्षाचालक ठाम आहेत.यामुळे संचेती हॉस्पिटल ते पुणे स्टेशनपर्यंतचा मार्ग ठप्प झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.