¡Sorpréndeme!

Anil Deshmukh आणखी 10 दिवस तुरुंगात, सीबीआय उच्च न्यायालयात मागणार दाद

2022-12-12 38 Dailymotion

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबई हायकोर्टाकडून जामीन तर मिळाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ते तुरुंगाबाहेर येण्याचा मार्गही मोकळा झाला. असे असले तरी त्यांच्या मार्गातील अडचणी अद्यापही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ