¡Sorpréndeme!

Ajit Pawar:समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीसांवर अजित पवारांचे टोमणे

2022-12-11 0 Dailymotion

'समृद्धी महामार्गवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली.उपमुख्यमंत्री गाडी चालवली ती गाडी कोणाची होती?, मुख्यमंत्र्यांच्या गाडीच स्पीड पाहिला असेलच तुम्ही.एका महामार्गावर एक स्पीड आणि दुसऱ्या महामार्गवर वेगळा स्पीड असं कोण ठरवत माहिती नाही.या स्पीडवरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झालं' अशी खोचक टिप्पणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारवर केली.#eknathshinde