¡Sorpréndeme!

गुजरातमध्ये मोदींचंच वर्चस्व, मग चर्चा चंद्रकांत पाटलांची का? | PM Narendra Modi | CR Paatil |Gujrat

2022-12-09 1 Dailymotion

गुरुवारी गुजरात (Gujrat) विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक मतं मिळवून पुन्हा सत्ता मिळवली आहे. भाजपच्या या प्रचंड यशाचे खरे शिल्पकार एक मराठी माणूस असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ऊर्फ सी. आर. पाटील (Chandrakant Patil) यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) इच्छा देखील पूर्ण केली आहे. मोदींची ती इच्छा नक्की काय होती आणि चंद्रकांत पाटलांनी नक्की काय कमाल केली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

#PMNarendraModi #CRPaatil #ChandrakantPatil #GujratElections #VidhanSabha #BJP #AmitShah #Congress #DevendraFadnavis #Politics #GujratCM #Maharashtra